top of page

चैत्रपालवी - 2026

sam. 21 mars

|

Centre Culturel Georges Vanier

Seconds

Minutes

Hours

Days

THE EVENT IS COMING SOON!

Developed by DWapps

वसंताची चाहूल लागते आणि निसर्ग पुन्हा "चैत्र पालवी" ने रंगून जातो. "गुढीपाडवा" आणि निसर्गाचे नवचैतन्य साजरे करूया एका अनोख्या सांगीतिक मैफलीने !

Tickets are not on sale
See other events
चैत्रपालवी - 2026
चैत्रपालवी - 2026

Heure et lieu

21 mars 2026, 17:30 – 20:00 UTC−4

Centre Culturel Georges Vanier, 2450 Rue Workman, Montréal, QC H3J 1L8, Canada

À propos de l'événement

वसंताची चाहूल लागते आणि निसर्ग पुन्हा "चैत्र पालवी" ने रंगून जातो.


"गुढीपाडवा" आणि निसर्गाचे नवचैतन्य साजरे करूया एका अनोख्या सांगीतिक मैफलीने !


मैफलीत सर्वप्रथम ख्यातनाम गायक श्री. नरेंद्र दातार आपल्या हिंदुस्थानी शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायकीतून शिशिराच्या शांततेतून वसंताच्या चैतन्याकडे जाण्याचा प्रवास उलगडतील.


कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सुधीर फडकेंचे संगीत आणि ग. दि. माडगूळकरांच्या रचनांनी सजलेले "गीत रामायण" यातील निवडक रचना सादर केल्या जातील. मराठी मनात घर केलेल्या ह्या गीतांच्या उजळणीने केलेले नववर्षाचे स्वागत आपल्याला घरची ऊब देईल आणि सर्वांमध्ये मैत्री आणि जिव्हाळा निर्माण करेल.


प्रमुख कलाकार:

श्री. नरेंद्र दातार


सहकलाकार:

तबला: ऋग्वेद देशपांडे

हार्मोनियम: निनाद पुराणिक

टाळ आणि निवेदन: प्रतीक देशमुख

Google Maps a été bloqué en raison de vos paramètres de données analytiques et de cookies fonctionnels.

Partager cet événement

Marathi Community in Montreal
Marathi Mandal
Marathi Community in Montreal

Follow Us

  • Instagram
  • Facebook
  • LinkedIn
  • Youtube

© 2025 Montreal Marathi Mandal

© 2025 Montreal Marathi Mandal

bottom of page